Surprise Me!

"माझ्यावर कितीही आरोप झाले तरी...", Sameer Wankhede यांची प्रतिक्रिया| Aryan Khan| NCB| Nawab Malik

2022-08-24 4 Dailymotion

भारत सरकार ने मला अनेक काम करण्याच्या संधी दिल्या आहेत मी भाग्यवानआहे सर्वच केसेस माझ्या साठी महत्वाच्या होत्या ,माझ्यावर कितीही आरोप झाले तरी मी फक्त संविधानाला मानतो.असे एन सी बी चे माजी संचालक समीर वानखेडे हे वाशिम येथे आले असता पत्रकार परिषद मध्ये बोलत होते.

#SameerWankhede #AryanKhan #CordeliaCruise #NCB #NawabMalik #sanjayraut #EDRaid #Maharashtra #Mumbai #HWNews