Surprise Me!

Maharashtra Assembly Session: शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेवर टीका, संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता

2022-08-25 2 Dailymotion

विधी मंडळात काल तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले होते. विधी मंडळात आज शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळांच्या पायऱ्यावर आदित्य ठाकरे यांचे एक व्यंगचित्राचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी केली आहे.