Surprise Me!

"एकनाथ शिंदेंनी 'ते' करून दाखवलं"; Sambhaji Raje यांचा Uddhav Thackeray यांना टोला |

2022-08-26 26 Dailymotion

राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या 1 हजार 64 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितले. (Sambhajiraje Chatrapati) यादरम्यान मराठा आरक्षणासाठी लढा देणारे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे आभार मानले आहेत. आपल्या लढ्याला यश आल्याचेही राजेंनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

#EknathShinde #DevendraFadnavis #SambhjiRajeBhosale #UddhavThackeray #MarathaReservation #Maharashtra #MVA #MahaVikasAaghadi #MaharashtraPolitics #HWNews