Surprise Me!

Pig death in Buldhana : बुलढाण्यात अचानक डुकरांचा मृत्यू; डुकरांचा बंदोबस्त लावण्याची मागणी

2022-08-26 15 Dailymotion

बुलढाणा शहरातील सर्कुलर रोड वरील प्रभाग क्र 13 आणि 14 मध्ये पंधरा दिवसात जवळपास 40 ते 50 डुकरांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू हा आजार डुकरांशी संबधीत असल्याने भाजपचे माजी नगरसेवक अरविंद होंडे यांनी शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.