Surprise Me!

"आधीच सांगतो आम्ही ५० खोके एकदम ओक्के"- Gulabrao Patil| ShivSena| Eknath Shinde| Uddhav Thackeray

2022-08-29 1 Dailymotion

शिंदे आणि फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावमधील एका कार्यक्रमामध्ये केलेल्या एका विधानावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. आधीच सांगतो आम्ही ५० खोके एकदम ओक्के

#GulabraoPatil #EknathShinde #UddhavThackeray #Jalgaon #DevendraFadnavis #AdityaThackeray #DeepakKesarkar #Maharashtra #HWNews