Surprise Me!

"मी उद्धव व आदित्य ठाकरेंना बंगला बांधून देतो"- Shahajibapu Patil| Eknath Shinde| Uddhav Thackeray

2022-08-30 40 Dailymotion

गेलं दोन महिने महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले,काही राजकीय घटना घडल्या त्यामुळे सरकार बनले,चांगलं चालू आहे,अनुभव आहेत,दोन महिन्यात सरकारचा कारभार चांगला,सरकारला यश येईल.चंद्रकांत खैरे राहतात औरंगाबादला आकडा माहिती नाही आणि उगाच ढगात गोळया मारत आहेत

#ShahajibapuPatil #UddhavThackeray #AdityaThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #BJP #Shivsena #HWNews