Surprise Me!

“जेव्हा टीव्ही बघते, तेव्हा मुख्यमंत्री…" घरगुती दौऱ्यावरून Supriya Sule यांचा CM Shinde यांना टोला

2022-09-04 7 Dailymotion

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या आहेत. याबाबतच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

#SharadPawar #SupriyaSule #EknathShinde #RamShinde #NCP #AmitShah #CyrusMistry #NCP #Maharashtra #HWNews