Surprise Me!

"निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही"- Ramdas Athawale| Raj Thackeray| MNS

2022-09-05 5 Dailymotion

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका खाजगी कामानिमित्त केंद्र मंत्री रामदास आठवले हे आले होते यावेळेस त्यांनी दसरा मेळावा बाबत बोलताना खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्याची त्यांनाच परवानगी मिळाली पाहिजे उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही त्याच बरोबर मेजॉरिटीची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे त्यामुळे महानगरपालिकेने त्यांना परवानगी द्यावी अशी सूचना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांही मुंबई महानगरपालिकेला दिल्या आहेत.

#RamdasAthawale #RajThackeray #DasraMelava #BMC #Elections #AmitShah #LalbaugchaRaja #EknathShinde #DevendraFadnavis #VinodTawde #AmitShahInMumbai #BJP #Ganeshotsav2022 #Lalbaug #ShivSena #Mumbai #Maharashtra #HWNews