Surprise Me!

"वरून किर्तन आणि आतून तमाशा"; Bhaskar Jadhav यांची Amit Shah यांच्यावर मिश्किल टीका| Eknath Shinde

2022-09-06 1 Dailymotion

अमित शहा यांचा मुंबई दौरा हा देवदर्शनासाठी आले असे दाखवले परंतु तसे नव्हते वरून किर्तन आणि आतुन तमाशा विघ्नहर्ताला प्रार्थना करता ते राजकीय गरळ ओकत होते. निवडणुकालागतील तेव्हा युती बाबत निर्णय पक्षप्रमुख घेतील मुंबईकरांनी निर्णय घेतला आहे

#AmitShah #BhaskarJadhav #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #BMC #Election2022 #BJP #BMCElection #Maharashtra #HWNews