Surprise Me!

"मजबूत भारत बनविण्याच्या स्वप्नाला बारामतीकर नक्कीच साथ देतील!"- Chandrashekhar Bawankule| Baramati

2022-09-07 2 Dailymotion

चंद्रशेखर बावनकुळे हे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्याव आले होते. यावेळी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. सर्व निवडणुका आमच्यासाठी प्राधान्य क्रमाच्या आहेत असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

#SharadPawar #ChandrashekharBawankule #SupriyaSule #DevendraFadnavis #Baramati #Pune #BJP #NCP #Maharashtra #HWNews