Surprise Me!

"महाराष्ट्राचे हिंदुहृदयसम्राट फक्त बाळासाहेब ठाकरे" - Deepak Kesarkar | Shivsena |

2022-09-13 19 Dailymotion

सर्व साधारणपणे दुर्गम भागामध्ये शिक्षकांनी राहावे अशी अपेक्षा आहे आणि जे एकदम जवळ असतात जे व्हिकल्स वापरत असतील एवढा खर्च करून हे सगळे मुद्दे तपासून बघितले जाईल पण एका टोकाला जाऊन दोन्ही मुद्दे दोन्ही बाजूने ताणून धरणे हे मला शक्य वाटत नाही मी सर्व मुद्दे तपासून बघेल थोडासा वेळ द्यावा संघटनेशी चर्चा करावा लागेल यातून मार्ग काढावा लागेल

#DeepakKesarkar #NiteshRane #BalasahebThackeray #AdityaThackeray #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #2022 #HWNews