Surprise Me!

Narayan Rane on Aditya Thackeray : गद्दारी, गद्दारी म्हणून हिणवणाऱ्या आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला

2022-09-16 86 Dailymotion

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिंदे गटाला गद्दार म्हणण्यावरुन आदित्य ठाकरेंना सुनावलं
‘आदित्य ठाकरे बालिश आहे. मला त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारू नका’ गद्दारी करणे हे त्यांच्या रक्तात आहे म्हणून ते सारखं गद्दार गद्दार म्हणत आहेत.साहेबांना साथ दिली म्हणून आज शिवसेना उभी राहिली; ते लोणी आज आदित्य खात आहे.अशा शब्दात नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंचा समाचारच घेतला.
#narayanrane #adityathackeray #uddhavthackeray