Surprise Me!

गिनके' आणि 'चुनके' मारेंगे असं शिवसेनेशी वागणारा जन्माला यायचं बाकी आहे - Ambadas Danve| Shivsena

2022-09-16 91 Dailymotion

या महाराष्ट्रात आणि या देशात गिनके आणि चुनके मारेंगे असं शिवसेनेशी वागणारा जन्माला यायचं बाकी आहे.. तसेच माझ्या तुम्हाला आव्हान आहे यातील गीना आणि चुणून घ्या.. तेच तुमच्याकडे पाठवतो. काय होते पाहू आपण.. गिनने आणि जुने तुम्हाला जमतं की आम्हाला जमतं.. असे प्रत्युत्तर शिवसेना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बुलढाणा येथील सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात संजय गायकवाड यांना दिले आहे.

#AmbadasDanve #EknathShinde #AdityaThackeray #SanjayGaikwad #Buldhana #Aurangabad #Shivsena #Maharashtra #HWNews