Surprise Me!

"कॉंग्रेसमधल्या लोकांनी कारस्थान करून मला मुख्यमंत्री पदावरून काढलं" - SushilKumar Shinde

2022-09-19 68 Dailymotion

गुजराती समाजाला आरक्षण दिले कारण माझा जावईही गुजराती असल्यामुळे मला ते करावे लागले (मस्करीत) पण यांना माहिती आहे आतले कारस्थान. मला कसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढले आणि राज्यपाल म्हणून आंध्रप्रदेशला पाठवले पण ठीक आहे.

#ShusilKumarShinde #Gujarat #Governor #Congress #CM #MaharashtraPolitics #2022 #HWNews