Surprise Me!

"हा शिंदे गट नाही ही शिवसेना आहे आणि तिकडे शिल्लक सेना आहे"-Devendra Fadnavis| Uddhav Thackeray| BJP

2022-09-19 22 Dailymotion

आज मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. त्या नंतर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, "हा शिंदे गट नाही ही शिवसेना आहे आणि तिकडे शिल्लक सेना आहे".

#DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #AdityaThackeray #Shivsena #Grampanchayat #Elections #Maharashtra #HWNews