Surprise Me!

Bombay HC On Narayan Rane: मुंबई हायकोर्टाने नारायण राणे यांना अवैध बांधकाम पाडण्याचे दिले आदेश, पाहा काय आहे प्रकरण

2022-09-20 67 Dailymotion

मुंबई उच्च न्यायालयाने राणे यांना दोन आठवड्यात अवैध बांधकाम पाडण्यात यावे असे आदेश दिले आहेत. राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील \'अधीश\' बंगल्याचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे मुंबई महापालिकेचा दावा होता. मुंबई महापालिकेच्या दाव्या विरोधात राणे यांनी कोर्टात दाद मागितली होती.