सोनी मराठी वरील बॉस माझी लाडाची या मालिकेत राजाध्यक्ष मॅडमना डीलचं सत्य समजणार आहे. काय घडणार आजच्या भागात जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये.