शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगची अनेकांना भुरळ पडली आहे आज पंकजा मुंडे यांनी देखील या डायलॉगची पुनरावृत्ती केली आणि तीही आपल्या शैलीत काय हायवे काय डोंगर काय हॉटेक सर्व कस ओकच म्हणत ऊसतोड मुकादम आणि कामगारांच्या मेळाव्यामध्ये बोलताना सुरवात केकी आणि एकच हाशा पिकला तर पंकजा मुंडे यांच्या डायलॉग नंतर त्याला कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला ऊसतोड मजूर कामगारांच्या मेळाव्यात काय म्हणाल्या पंकजा मुंडे ऐकूयात
#PankajaMunde #ShahajiBapuPatil #EknathShinde #Beed #BJP #Shivsena #Dialogues #Maharashtra #DhananjayMunde #EknathShinde #NCP #HWNews