Surprise Me!

राज्यातला सगळ्यात महाविक्रमी मेळावा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंचा असेल! - Uday Samant |

2022-09-27 19 Dailymotion

सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरु आहे त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. निकाल आल्यानंतर सर्वांना तो मान्य आसेल.महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा महाविक्रमी मेळावा जर कुठचा असेल तर बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेणाऱ्या शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचा असेल.

#UdaySamant #EknathShinde #DasraMelava #SupremeCourt #Vedanata #Gujarat #UddhavThackeray #SantoshBangar #CarAttack #MaharashtraPolitics #2022