Surprise Me!

पेंग्विन सेनेच्या टीकेवर Aditya Thackeray यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

2022-10-01 47 Dailymotion

मला पेंग्विन सेना म्हणतात त्याचा मला अभिमान आहे
पेंग्विन आल्यानंतर अनेक लोक प्राणी संग्रहालयात आले त्यामुळे मला अभिमान आहे
आम्ही अनेक कामे केलीत मग त्या नावानेही आम्हाला बोला जसे की कोस्टल रोड सेना.

#Penguin #AdityaThackeray #AshishShelar #Shivsena #BJP #Mumbai #UddhavThackeray #MaharashtraPolitics #DasraMelava