Surprise Me!

"नेतृत्व कुणीही करा, आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार" - Neelam Gorhe| ShivSena| Uddhav Thackeray

2022-10-01 173 Dailymotion

नवरात्रोत्सवानिमित्ताने साडे तीन शक्ती पिठाच्या भेटी आणि येत्या 5 अक्टोबर रोजी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या बीड दौऱ्यावर आल्या आहेत. यानिमित्ताने नीलम गोरे यांनी HW मराठीला खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महिलांच्या समस्या व त्यांच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली.

#NeelamGorhe #ShivSena #UddhavThackeray #Beed #Navratri2022 #DasaraMelava #Dussehra #EknathShinde #WomenEmpowerment #Maharashtra #HWNews