यंदा बुधवार दिनांक ५ ऑगस्ट २०२२ या दिवशी दसरा आहे. दसरा हा खरंतर शुभमुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आहे. दस-याच्या दिवशी अनेक घरांमध्ये पूजा व प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर एकमेकांना आपट्याची पाने देखील वाटली जातात. पण दसऱ्याला सरस्वती पूजन कसे करावे? आणि सरस्वती कशी काढावी? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #saraswatipuja #dasara #dasara2022 #saraswatipuja2022 #saraswati #dussehra #dussehra2022 #navratri2022 #navratri #navratriutsav #navratrispecial #navratra #navratristatus 
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा