Surprise Me!

"चंद्रकांत खैरे म्हणजे संपलेला विषय" - Sandipan Bhumare| Chandrakant Khaire| Shivsena| Eknath Shinde

2022-10-07 1 Dailymotion

आज शुक्रवार 7 ऑक्टोंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे बैठकीच्या अनुषंगाने आज रोजी शहरात आले असून औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या कार्यालयामध्ये जाऊन आज पाहणी केली यावेळी स्मार्ट सिटी अंतर्गत चालणाऱ्या सर्व कामाविषयी त्यांनी स्मार्ट सिटी प्रशासक अभिजीत चौधरी यांच्याशी चर्चा केली शहराची सुरक्षितता कशी आहे कुठे कॅमेरे बसलेले आहेत मुलांच्या पाण्याचे नियोजन कसा आहे यावर चौकशी करत चर्चा केली.

#SandipanBhumare #ChandrakantKhaire #EknathShinde #Aurangabad #SanjayShirsat #UddhavThackeray #Shivsena #Maharashtra