Surprise Me!

UP चे तीन वेळा मुख्यमंत्री ते 'मुल्ला मुलायम'; जाणून घ्या सपा प्रमुखांबद्दल

2022-10-10 2 Dailymotion

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. पाहा मुलायम सिंह यादव यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवास...(Mulayam Singh Yadav Passed Away)