Surprise Me!

Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी मशीद प्रकरणी हिंदू पक्षाला झटका, न्यायालयाने फेटाळली ही मागणी

2022-10-14 3 Dailymotion

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगच्या चौकशीची मागणी फेटाळण्यात आली आहे. शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात सुनावणी झाली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ