Surprise Me!

"आमच्याकडे कोणी पाठिंबा मागितला नाही" - Prakash Ambedkar| VBA| Rutuja Latke| ShivSena| AndheriBypoll

2022-10-14 44 Dailymotion

या निवडणुकी संदर्भात आम्ही वेट आणि वॉच च्या भूमिकेत आहो ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे , या निवडणुकीत भाजप चा उमेदवार असल्याने त्याला पाठिंबा देण्याचा विषय नाही आणि आमच्याकडे कोणी पाठिंबा मागीतला नाहीं सुप्रीम कोर्टाने जे अनियंत्रित अधिकार इलेक्शन आयोगाला दिले त्याचा काय होऊ शकत याची जंत्री मी लोकांसमोर मांडली होती

#PrakashAmbedkar #RutujaLatke #ShivSena #VBA #VanchitBahujanAghadi #UddhavThackeray #Andheri #Bypoll #MurjiPatel #BJP #AadityaThackeray #Maharashtra