"खोके खोके म्हणून..."; उद्योगमंत्री उदय सामतांची प्रतिक्रिया | Uday Samant
2022-10-19 11 Dailymotion
राज्य सरकारमधील भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात वाद सुरू असून समन्वय नाही, अशा चर्चा सुरू आहेत. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.