Surprise Me!

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : डोंबिवलीच्या शाखेवरून वाद, पोलिस बंदोबस्त तैनात

2022-10-27 4 Dailymotion

डोंबिवलीची मध्यवर्ती शाखा नेमकी कोणाची? यावरून काही महिन्यांपूर्वी मोठा वाद झाला होता. त्यानंतर या शाखेचे सामंजस्याने दोन भाग करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी पुन्हा एकदा इथे वाद झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात...