Surprise Me!

Twitter | Elon Musk यांनी ट्विटरच्या सीईओंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना का दिला नारळ? | Sakal Media

2022-10-28 204 Dailymotion

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी नुकताच ट्विटरचा ताबा घेतला आहे. यानंतर त्यांनी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना काढून टाकलं आहे. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगल आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मस्क यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नेड सेहगल आणि पराग अग्रवाल हे दोघंही सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्यालयात उपस्थित होते, त्यावेळी त्यांना ट्विटरमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.