Surprise Me!

Elon Musk यांनी Twitter चा घेतला ताबा, सीईओ Parag Agarwal यांना हेडक्वॉर्टरच्या बाहेर काढले

2022-10-28 29 Dailymotion

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतला आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले, अशी बातमी एएफपीने दिली आहे. बनावट खाते आणि स्पैममुळे त्यांची आणि ट्विटरच्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ