Surprise Me!

Rohit Pawar on Ram Shinde | रोहित पवारांनी तानाजी सावंतांवरुन बोलणाऱ्या राम शिंदेंनाच चॅलेंज केलं

2022-10-29 1,289 Dailymotion

राम शिंदे साहेब, पुड्या सोडू नका, हिंमत असेल तर पुरावा द्या, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत आणि राम शिंदेंना खडेबोल सुनावलेत. संपूर्ण प्रकरण काय आहे, ते जाणून घ्या या व्हिडीओतून-