Surprise Me!

Aadhar Link Case: मतदार-आधार कार्ड लिंक करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालय करणार विचार

2022-10-31 1 Dailymotion

मतदार यादीचा डेटा आधारशी जोडण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. खंडपीठाने म्हटले, \" मतदानाचा अधिकार इतर अधिकारांपेक्षा सर्वोच्च आहे.\'\' याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण म्हणाले की, मतदानाचा अधिकार हा सर्वात पवित्र अधिकारांपैकी एक आहे आणि जर एखाद्याकडे आधार नसेल तर...,संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ