काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नांदेडमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी काळा पैसा, १५ लाख, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला.