Surprise Me!

"फुटीरांच्या प्रत्येक गटामध्ये एक शिंदे असतो"- Sanjay Raut| Eknath Shinde| Shivsena| UddhavThackeray

2022-11-13 31 Dailymotion

तीन महिन्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून आज सकाळी त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लक्ष्य केलं. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांशी शक्यताही व्यक्त केली आहे.

#EknathShinde #SanjayRaut #UddhavThackeray #GajananKirtikar #Shivsena #AdityaThackeray #RamdasKadam #BalasahebThackeray #Maharashtra #HWNews