Surprise Me!

Eknath Khadse यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

2022-11-17 5 Dailymotion

'40 आमदार घेऊन गुवाहाटीची काय ती झाडी काय ती ती डोंगर आपण आपल्या आठवणी ताज्या करण्यासाठी घेऊन जात आहे. तुम्हाला काय करायचे ते करा पण दोन रुपये किलोचे धान्य तरी द्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा' अशी टीका Eknath Khadse यांनी एकनाथ शिंदेंवर केली.