Surprise Me!

"प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुख्यमंत्री…!" एकनाथ खडसेंचा टोला| Eknath Khadse | Eknath Shinde

2022-11-17 11 Dailymotion

या राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही आहे.कसला कायदा कसली सुव्यवस्था सर्व सुस्तीत आणि सर्व मस्तीत चालू आहे.आमचे शिंदे साहेब म्हणत आहेत, की मी परत गुवाहाटी ला जाणार आहे.प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे साहेब सर्व 40 आमदारांना घेवून गुवाहाटी जाणार आहे.

#EknathKhadse #EknathShinde #SharadPawar #ShivSena #NCP #Jalgaon #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #UddhavThackeray