Surprise Me!

Weather Update : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीची लाट | Sakal Media

2022-11-21 34 Dailymotion

राज्यात थंडीचा कडाका वाढला असून उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी भरली आहे. त्यात काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे.