Surprise Me!

Supriya Sule on Saree Statement | "माझं भाषण नीट ऐका, मग बोला" सुप्रिया सुळेंनी विरोधकांना खडसावलं

2022-11-21 25 Dailymotion

राज्यात रोज नवा वाद पाहायला मिळतोय. अशात काही दिवसांपूर्वीच राज्यात टिकली प्रकरण चांगलाच गाजला. त्याचाच धागा पकडत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्वीट केलं होत. यात सुप्रिया सुळेंनी साडीवर केलेल्या विधानावरुन वाघ यांनी टोला लगावला होता. यावरून आता सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. .