Surprise Me!

Shraddha Murder Case: आफताबची होणार वैद्यकीय तपासणी, नार्को टेस्ट होण्याची शक्यता

2022-11-21 21 Dailymotion

दिल्ली पोलीस आज श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याला नार्को चाचणी पूर्वी काही आवश्यक चाचण्यांसाठी रुग्णालयात नेणार आहेत. आफताबची पाच दिवसांची पोलिस कोठडी मंगळवारी संपत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ