Surprise Me!

'चित्रा वाघ चित्र-विचित्र बोलतात' ; Sushma Andhare यांची Chitra Wagh यांच्यावर टीका

2022-11-22 3 Dailymotion

सुषमा अंधारे यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला .चित्रा वाघ यांच्याबद्दल बोलताना अंधारे म्हणाल्या की, 'आमदारकी गेल्याने चित्रा वाघ वाटेल ते बरळत असतात, चित्रा वाघ चित्र-विचित्र बोलतात त्यामुळे ते मनावर घेण्यात अर्थ नाही'