Surprise Me!

" Disha Salian प्रकरणात CBI चा मोठा खुलासा, मृत्यूचं खरं कारण समोर | Sushant Singh Rajput "

2022-11-23 22 Dailymotion

बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली. दिशाचा मृत्यू हा घातपात नसून तो अपघात होता अशी माहिती सीबीआयनं दिली आहे. दारूच्या नशेत तोल जाऊन ती बालकनीमधून खाली पडली, असं सीबीआयच्या तपासात स्पष्ट झालं आहे.

#DishaSalian #SushanSinghRajput #CBI #NarayanRane #AadityaThackeray #UddhavThackeray #RaneVsThackeray #BJP #Shivsena #Bollywood #Breaking