Surprise Me!

कर्नाटक सीमेवरील गावातील पाणी प्रश्नावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

2022-11-23 2 Dailymotion

'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले, त्या जत तालुक्यातील गावांचा ठराव २०१२ मधील आहे.सीमा भागातले जे आपले लोक आहेत, त्यांना पूर्ण मदत करायची, असं आम्ही ठरवलं आहे' असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले.