Surprise Me!

अर्रर्रर्र... Ramdev Baba Amruta Fadnavis यांच्या समोर हे काय बोलून गेले

2022-11-25 81 Dailymotion

नेहमी आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असणारे पतंजलीचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. पतंजलीच्या मोफत योग शिबिरात बोलत असताना बाबा रामदेव म्हणाले की, 'महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही(पंबाजी ड्रेस) छान दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही घातले नाही तरी छान दिसतात.'

#BabaRamdev #AmrutaFadnavis #Statement #Yoga #Mumbai #2022 #viral #maharashtra #patanjali #bjp #hwnewsmarathi