Surprise Me!

"आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगाऊ " सुषमा अंधारेंची राणेंनवर मिश्किल टीका| Sushma Andhare| Nitesh Rane

2022-11-27 589 Dailymotion

आपला नीतू आणि नीलू प्रचंड आघाऊ आहे. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाही
तो व्हिडिओ जुना आहे.. विचारांचं खंडन मंडन करावं लागतं . त्यांचा अभ्यास कमी आहे.
मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहे. गृह मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी आहे.. एकाच पक्षाचे असल्या सारखे ते वागतात एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो.

#SushmaAndhare #NiteshRane #NileshRane #NarayanRane #UddhavThackeray #AbdulSattar #EknathShinde #DevendraFadnavis #Guwahati #Maharashtra