Surprise Me!

"...मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू"; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला | Sudhir Mungantiwar

2022-11-30 11 Dailymotion

आरोप प्रत्यारोप बाहेर जेव्हा होतात तर त्यात सत्यता काय असत्यता काय आहे हे लवकर समजून येत नाहीत. पण विधीमंडळा मध्ये मात्र अश्या पद्धतीने कोणीही खोटी माहिती देवू शकत नाहीत. जी माहिती द्यावी लागते ती कागद पत्रामध्ये जी आहे तीच द्यावी लागते. डिसेंबर मध्ये त्यांनी प्रश्न विचारावा त्या प्रश्नांची सरकार कागत पत्रासोबत उत्तरे देतील.

#SudhirMungantiwar #AdityaThackeray #UddhavThackeray #Shivsena #BJP #DevendraFadnavis #Projects #Maharashtra #HWNews