Surprise Me!

Sadabhau Khot:'ज्यांच्या मनात शंका येऊ शकते त्यांना...'; 'त्या' वक्तव्यावर सदाभाऊंची प्रतिक्रिया

2022-12-01 0 Dailymotion

'राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद असतात' असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले त्यावर वाद निर्माण झाला.त्यावरून सदाभाऊ खोत यांना विचारले असता ते म्हणाले की,'मी राजकारणी आहे. ते वाक्य बोलताना मला काही शंका आली नाही,ज्यांच्या मनात शंका येऊ शकते त्यांच्या मनाला हे लागू शकते.तुम्ही तुमचे प्रश्न राजकारण्यांच्या समोर बोललं पाहिजे असा माझा हेतू होता'