Surprise Me!

शालेयशिक्षण मंत्री Deepak Kesarkar यांची Aaditya Thackeray यांच्यावर टीका

2022-12-05 0 Dailymotion

'आदित्य ठाकरे लोकांना का भेटत नव्हते?,कार्यालयात का जात नव्हते?ऑफिसमध्ये जायला कोणी बंदी केली होती का?,सत्ता गेल्यानंतर तुम्ही दारोदार फिरता पण काल पर्यंत साधं आमदारांना वर्षावर प्रवेश नव्हता,ही परिस्थिती तुम्हाला दिसत नव्हती का?' असे सवाल करत शालेयशिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.