Babri Masjid Demolition: बाबरी मशीद प्रकरणाला आज ३० वर्ष पुर्ण, जाणून घ्या सविस्तर
2022-12-06 146 Dailymotion
देशातील सर्वात वादग्रस्त प्रकरण म्हणजे बाबरी मशीद विध्वंस हा आहे. बाबरी मशीदचा वाद २७ वर्ष चालल्यानंतर अखेर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हिंदु पक्षाच्या बाजूने निर्णय दिला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ