Surprise Me!

'जय सियाराम'मधून 'सीता माता'ला का काढले?; Rahul Gandhi यांचा BJP-RSSला सवाल

2022-12-06 1 Dailymotion

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘जय श्रीराम’ या नाऱ्यावरुन भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. “भाजपाचे लोक ‘जय श्री राम’ बोलतात. पण ते कधी ‘जय सिया राम’ किंवा ‘हे राम’ का म्हणत नाहीत?” याचं थेट उत्तर देत राहुल गांधींनी सडकून टीका केली आहे. “ते ‘जय सिया राम’ कधीच म्हणणार नाहीत, कारण त्यांच्या संघटनेत एकही महिला नाही”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.