Surprise Me!

'माझी बाजू अमित ठाकरेंनी ऐकून घेतली'; अमित ठाकरेंच्या भेटीनंतर Vasant More यांची प्रतिक्रिया

2022-12-09 3 Dailymotion

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे अमित ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'आमची ४० मिनिटे भेट झाली त्यात अमित ठाकरेंनी माझी बाजू समजून घेतली आजवर त्यांना फक्त दुसरीच बाजू माहीत होती,माझी बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांनी मला बोलावलं होतं'